1)with the Google Transliteration IME you wright Marathi in
essayer way .
2) it convert roman alphabet in marathi.
3)Ti is best software for wright marathi in offline.
कदाचित आपण ब्लॉग क्षेत्रात नवीनच दिसता कारण आपण वरील डाउनलोड बटन दिलेले आहे त्यावर तुम्ही स्वत:च क्लिक करा.मग पहा लिंक कुठे जाते आणि आपल्या ब्लॉग मध्ये सत्य तेच लिहा!
नमस्कार फडणीस साहेब.. आपण बरोबर म्हणालात पण काय आहे, माहित आहे का मी काही स्वतः घरी सॉफ्टवेअर बनवीत नाही आणि तसा माझा कुठला कारखाना हि नाही मी फक्त मला माहिती असलेले किंव्हा माझ्या कडे असलेले सॉफ्टवेअर मराठी माणसांसाठी मोफत उपलब्ध करून देतो. पण मराठी माणसांमधील काही माणसांची एक फार खतरनाक प्रवृत्ती आसे ते आपल्या कडील ज्ञान कुणाला देत नाही आणि कुणी देत असेल तर त्याला अडवायला सदा तय्यार असतात . गूगल हे सॉफ्टवेअर देते हे फक्त काही तुरळक लोकांना माहित आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता पर्यत खूप मराठीजनांनी हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केले त्यांचे मनापासून धन्यवाद
नमस्कार fourm nashikgrapes, लिंक सगळ काही बरोबर आहे, आपण डाऊनलोड बटन जेहा क्लिक करता तेंव्हा ती लिंक www.ziddu.com वर जाते. जिथे मी सगळे सॉफ्टवेअर जतन करून ठेवले आहे.कारण ब्लोग्गर.कॉम वर हि सुविधा उपलब्ध नाही आणि हो..आपण बरोबर म्हणालात मी येथे नवा आहे पण हि साधी गोष्ट जुन्या माणसांना सांगावी लागते याचे नक्कीच दुःख वाटत. जय महाराष्ट्र.
आपण काहीतरी नवीन देतो आहो असा आव कशाला आणता. हे गूगलचे transliteration केव्हापासून मिळते आहे. त्यात आपली काय कर्तबगारी?
ReplyDeleteकदाचित आपण ब्लॉग क्षेत्रात नवीनच दिसता कारण आपण वरील डाउनलोड बटन दिलेले आहे त्यावर तुम्ही स्वत:च क्लिक करा.मग पहा लिंक कुठे जाते आणि आपल्या ब्लॉग मध्ये सत्य तेच लिहा!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteनमस्कार फडणीस साहेब..
ReplyDeleteआपण बरोबर म्हणालात पण काय आहे, माहित आहे का मी काही स्वतः घरी सॉफ्टवेअर बनवीत नाही आणि तसा माझा कुठला कारखाना हि नाही मी फक्त मला माहिती असलेले किंव्हा माझ्या कडे असलेले सॉफ्टवेअर मराठी माणसांसाठी मोफत उपलब्ध करून देतो. पण मराठी माणसांमधील काही माणसांची एक फार खतरनाक प्रवृत्ती आसे ते आपल्या कडील ज्ञान कुणाला देत नाही आणि कुणी देत असेल तर त्याला अडवायला सदा तय्यार असतात . गूगल हे सॉफ्टवेअर देते हे फक्त काही तुरळक लोकांना माहित आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आता पर्यत खूप मराठीजनांनी हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केले त्यांचे मनापासून धन्यवाद
नमस्कार fourm nashikgrapes,
ReplyDeleteलिंक सगळ काही बरोबर आहे, आपण डाऊनलोड बटन जेहा क्लिक करता तेंव्हा ती लिंक www.ziddu.com वर जाते. जिथे मी सगळे सॉफ्टवेअर जतन करून ठेवले आहे.कारण ब्लोग्गर.कॉम वर हि सुविधा उपलब्ध नाही आणि हो..आपण बरोबर म्हणालात मी येथे नवा आहे पण हि साधी गोष्ट जुन्या माणसांना सांगावी लागते याचे नक्कीच दुःख वाटत.
जय महाराष्ट्र.